किनारा कॅपिटल का निवडावे?
आपल्या पसंतीच्या भाषेत प्रथमच-डिजिटल प्रक्रियेसह 1 लाख ते 30 लाखापर्यंत MSME लोन मिळवा. आम्ही 3000+ पिनकोड आणि 300+ क्षेत्रांना सेवा पुरवतो.
फास्ट
24 तासांत आपले लोन मिळवा
फ्लेक्सिबल
किमान आणि फ्लेक्सिबल दस्तऐवजीकरण प्रक्रिया
फ्रेंडली
सुरुवातीपासून शेवट पर्यंत आपल्याला मदत करण्यासाठी ग्राहक सेवा आपल्या दारात
आमच्याकडून बिझनेस लोन घेऊन जलद प्रगती करा!
कोणत्याही बिझनेसच्या वाढीच्या योजनेचा आवश्यक भाग निधी असतो. लहान बिझनेस उद्योजकांना (MSMEs) जलद कोलॅटरल-फ्री बिझनेस लोनद्वारे निधी मिळवून देणे हे किनारा कॅपिटलचे ध्येय आहे. किनारा पेपरलेस फिनटेक लोन प्रक्रियेसह RBI-नोंदणीकृत कंपनीची सुरक्षा आणि आश्वासन एकत्र उपलब्ध करून देते.
आम्ही ग्राहक सेवा आपल्या घरी पोहचवतो आणि आमच्या लोन प्रक्रियेसाठी कमीतकमी दस्ताएवज लागतात. आमची संपूर्ण डिजिटल प्रक्रिया लोनच्या निर्णयापासून लोनच्या वितरणापर्यंत 24 तासांच्या आत केली जाऊ शकते.एका मिनिटात आपली पात्रता तपासा!
-
Tenure
12 to 60 months
-
Rates
21% to 30% p.aOn a reducing rate basis
-
1-30 lakhs
आपल्या वाढीस समर्थन
भारतातील लघु-आणि-मध्यम उपक्रम (MSMEs) औपचारिक पतपुरवठा न मिळाल्यामुळे त्रस्त आहेत. कोणत्याही कोलॅटरल प्रॉपर्टी किंवा सुरक्षिततेशिवाय किनारा 300+ पेक्षा जास्त MSME क्षेत्रांना मदत करण्यासाठी मोबाइल-प्रथम दृष्टीकोन वापरते. या बिझनेस लोनचा उपयोग छोटे बिझनेसेस विविध हेतूंसाठी करू शकतात, पगार देण्यापासून ते स्टॉक किंवा कच्चा माल खरेदी करण्यापर्यंत किंवा मशीन दुरुस्तीसाठी किंवा नवीन मशीन विकत घेण्यासाठी, किनारा कॅपिटल नेहमी सहाय्य करते.
MSMEs साठी सुलभ बिझनेस लोन
लघु बिझनेस उद्योजकांना माहित आहे की व्यापार लोन मिळविणे किती कठीण असू शकते. कोलॅटरल नसल्यामुळे, बहुदा बँका त्यांच्याकडे पाठ फिरवतात. बऱ्याचदा, संधी गमावल्यामुळे बिझनेस मालक निराश होतात, कारण नवीन ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नसतो. किनारा कॅपिटलकडून फास्ट आणि फ्लेक्सिबल लोन लघु बिझनेस उद्योजकांसाठी आदर्श आहेत. कमीतकमी आवश्यक कागदपत्रे, आणि लोन प्रक्रियेदरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी ग्राहक सेवा अधिकारी उपलब्ध आहेत. आपल्याला Rs. 1 लाख ते Rs. 30 लाख पर्यंत व्यवसाय लोन सहज मिळू शकते.
कोलॅटरल फ्री बिझनेस लोन
संघर्षाचा एक भाग, विशेषत: लघु उद्योजकांसाठी जेव्हा लोनसाठी अर्ज करण्याची वेळ येते तेव्हा ही एक लांबलचक आणि क्लिष्ट प्रक्रिया असते. बहुतेकदा, त्यांच्यासाठी क्रेडीट नवीन असते आणि कागदपत्र स्वतःहून हाताळण्याची त्यांना खात्री नसते. यावर तोडगा काढण्याचा मार्ग म्हणजे समर्पित प्रतिनिधी, जे विनंती करण्यास योग्य आणि मदत करण्यास नेहमीच इच्छुक असतात.किनारा कॅपिटलचे लोन अधिकारी ग्राहकांना मार्गदर्शन करतात आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेच्या प्रत्येक चरणात मदत करतात. किनाराचे ग्राहक -प्रथम दृष्टीकोन म्हणजे आपण स्मितहास्यासह सर्वोत्तम सेवेची अपेक्षा करू शकता, आणि आपला बिझनेस वाढत असताना आपण सतत समर्थनासाठी किनारावर अवलंबून राहू शकता याची खात्री बाळगा. जर आपण आपला बिझनेस वाढवू इच्छित असल्यास, किनारा कॅपिटल आपल्यासाठी योग्य पार्टनर आहे.
आपला बिझनेस पुढच्या स्तरावर घेऊन जा
प्रत्येक लहान बिझनेस मालकाचे त्यांचे बिझनेस वाढवण्याचे आणि प्रत्येक टप्प्यावर अधिक मोठा आणि चांगला करण्याचे मोठे स्वप्न असते. परंतु बऱ्याच लोकांसाठी, वेळेवर निधी उपलब्ध न झाल्यामुळे हे स्वप्न अपूर्ण राहते. आमच्या कोलॅटरल-फ्री बिझनेस लोनसह, आपण आपल्या बिझनेसचा परिसर वाढवू शकता, उपकरणे आणि यंत्रसामग्री खरेदी करू शकता, तुमची इंव्हेटरी रिफ्रेश करू शकता, आपली उत्पादन क्षेणी वाढवू शकता,स्टॉक किंवा कच्चा माल खरेदी करू शकता, आणि इतर असंख्य खर्च भागवू शकता. इतक्या लवकर आणि सहजतेने भांडवल मिळवण्याचा पर्याय असणे म्हणजे भांडवल कमी पडण्याची चिंता न करता आपण आपला बिझनेस वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. किनारा आपला बिझनेस पुढच्या स्तरावर नेण्यास मदत करेल.
आमच्या समाधानी ग्राहकांनकडून ऐका.
भेटा आमच्या विकासचॅम्पीयंन्सना
लघु बिझनेस उद्योजक त्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीने रोजगार निर्माण करतात आणि भारताची अर्थव्यवस्था वाढवतात. आमच्याबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे ते येथे पहा!
तन्वीर समड काझी
परफेक्ट इंडस्ट्रीज
“मी बिझनेस चालू केला तेव्हा सगळ्यात मोठे आव्हान होते वित्त पुरवठा. बँका मला फक्त रु.१ लाख लोन देण्यास तयार होत्या. नंतर मला किनारा कॅपिटल मिळाले. किनारा मधून लोन मिळाले आणि मी बिझनेसमध्ये यशाचे शिखर गाढू शकली.”
मोहन रामचंद्र माळी
श्री पॅकेजिंग
“बऱ्याच वर्षापासून उद्योग असल्यामुळे, मला मोठी ऑर्डर मिळाली पण त्यासाठी माझे वर्किंग कॅपिटल कमी पडत होते. मी किनारा कॅपिटलकडे गेलो आणि त्यांनी लगेच लोन मंजूर केले. त्यामुळे मी ऑर्डर पूर्ण करू शकलो आणि पहिल्या लोनपासून माझी उलाढाल चौपट झाली आहे. किनारा कॅपिटलला धन्यवाद!”
सुधीर पिल्लाय
निर्मला इंजिनीअरींग इंडस्ट्रीज
“किनारा कॅपिटल आमच्यासाठी वरदान होते. आम्हाला नवीन मशीन खरेदी करायची गरज होती, पण कोणतीही बँक आम्हाला लोन देण्यास तयार नव्हती. किनाराने आम्हाला कोणत्याही मालमत्ता तारणशिवाय आवश्यक असलेल्या संपूर्ण रकमेसाठी लोन दिले. आता आमची उलाढाल पाच पटीने वाढली. किनारा कॅपिटलमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत."