Arrow icon Go Back

सुधीर पिल्लाय

निर्मला इंजिनीअरींग इंडस्ट्रीज

Pattern “किनारा कॅपिटल आमच्यासाठी वरदान होते. आम्हाला नवीन मशीन खरेदी करायची गरज होती, पण कोणतीही बँक आम्हाला लोन देण्यास तयार नव्हती. किनाराने आम्हाला कोणत्याही मालमत्ता तारणशिवाय आवश्यक असलेल्या संपूर्ण रकमेसाठी लोन दिले. आता आमची उलाढाल पाच पटीने वाढली. किनारा कॅपिटलमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत."

Arrow icon
ಐಶ್ವರ್ಯ ಮತ್ತು ಮೋಹನ್ ಬಾಬು

Profile image