Arrow icon Go Back

तन्वीर समड काझी

परफेक्ट इंडस्ट्रीज

Pattern “मी बिझनेस चालू केला तेव्हा सगळ्यात मोठे आव्हान होते वित्त पुरवठा. बँका मला फक्त रु.१ लाख लोन देण्यास तयार होत्या. नंतर मला किनारा कॅपिटल मिळाले. किनारा मधून लोन मिळाले आणि मी बिझनेसमध्ये यशाचे शिखर गाढू शकली.”

Arrow icon
मोहन रामचंद्र माळी

Profile image